प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही, ती एक जाणीव आहे जी फक्त तुझ्यासोबत पूर्ण होते. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!Share on WhatsApp
तू माझ्या आयुष्यात नसतीस तर प्रेम म्हणजे काय, हेच कळलं नसतं. Happy Valentine’s DayShare on WhatsApp
तुझं हसू पाहिलं की काळजाला गोड गारवा मिळतो. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा!Share on WhatsApp
प्रेमाला परिभाषा नसेल, पण तुझं नाव घेतलं की हृदय बोलू लागतं. Happy Valentine’s DayShare on WhatsApp
0 Comments